महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 9 मार्च 2024

06:01 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: व्यवहारात व कामात मधुरता ठेवा, मनाप्रमाणे कामे होतील

Advertisement

वृषभ: चिडचिडपणामुळे महत्त्वाची कामे बिघडू शकतात

Advertisement

मिथुन: मातृ चिंता सतावेल, मातुल घराण्यातील अडचणी सोडवाल

कर्क: धाडसी निर्णय घ्यावे लागतील आत्मविश्वास वाढेल

सिंह: इतरांच्या मतांचा आदर करावा, हटवादीपणा नुकसानकारक

कन्या: अचानक मोठे खर्च उद्भवतील, आर्थिक स्थिती बिघडेल

तुळ: आपले तेच खरे करायला जाऊ नका, अडचणी दूर होतील

वृश्चिक: ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील, अडचणींवर मात कराल

धनु: कलाक्षेत्रात आपली प्रगती होईल, कर्तृत्व सिद्ध करता येईल

मकर: दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल, मेहनत करावी लागेल

कुंभ : काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळा, जिभेवर ताबा ठेवा

मीन: चिडचिडेपणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते, शांत रहा

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article