For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 6 एप्रिल 2024

06:01 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  6 एप्रिल 2024
Advertisement

मेष: आत्मविश्वास असल्यास हाती घेतलेले काम पूर्ण करू शकाल

Advertisement

वृषभ: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल, वेळ व धन खर्च

मिथुन: जोडीदाराशी वैचारिक मतभेद वाढू शकतात

Advertisement

कर्क: कौटुंबिक गोष्टीत ताण जास्त घेऊ नका, संयमाने वागा

सिंह: समोरील व्यक्तीशी मनमोकळेपणे बोला

कन्या: चांगले वैवाहिक संकेत, कुटुंबातील अडचणी मिटतील

तुळ: इतरांवर अवलंबून राहून मोठी कामे करू नका

वृश्चिक: प्रेमात येणाऱ्या अडचणी दूर होतील, कौटुंबाकडून मान्यता

धनु: घाई गडबडीत घेतलेले निर्णय नुकसानकारक, संयम बाळगा

मकर: घडलेल्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींना प्राधान्य द्या

कुंभ : नवीन ओळखी होतील आणि ओळखीतून फायदा होईल

मीन: आपल्या कलेचा योग्य उपयोग करून घ्या, गैरवर्तन टाळा

Advertisement
Tags :

.