आजचे भविष्य सोमवार दि. 13 मे 2024
06:30 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अधिकारासाठी आक्रमक व्हावे लागेल तरी संयम पाळा.
Advertisement
वृषभ: राजनीतिशी संबंधित राजकारणी व्यक्तींना शुभ समाचार
मिथुन: कुणी मदत मागितल्यास त्याला सहकार्य करा
Advertisement
कर्क: आपल्या कामाबद्दल जसा विचार कराल तसेच रिझल्ट मिळतील.
सिंह: अन्न व स्त्राr निंदा आपल्याला महागात पडू शकते
कन्या: कोणाच्याही व्यंगावर हास्य करू नका, परिणाम वाईट होतील
तुळ: अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
वृश्चिक: आपल्यावर घरातील मोठी जबाबदारी देण्यात येईल, टाळू नका
धनु: घरातील कुठलीच कामे अर्धवट सोडू नका,आळस नको
मकर: जवळील व्यक्तीच्या घरातील शुभ कार्याचे आमंत्रण येईल
कुंभ: शक्यतो कुठलेच नियम मोडू नका, दंड भोगावा लागेल
मीन: वस्त्र विक्री वा सौंदर्यप्रसाधन वस्तूंची विक्री करणाऱ्यांना धनलाभ
Advertisement