महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 4 मे 2024

06:01 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नवीन कामांमध्ये थोडी अडचण व शंका निर्माण होतील

Advertisement

वृषभ: परिवारात काही कारणामुळे कलहाचे वातावरण असू शकते

Advertisement

मिथुन:कार्यक्षेत्री स्पर्धा किंवा एखादे मोठे टार्गेट देण्यात येईल

कर्क: चर्चेत भाग घेण्याचे प्रसंग आल्यास साधी भाषा वापरा

सिंह:अचानक घरात पाहुण्यांचे आगमन होईल, आनंदी असाल

कन्या: भूतकाळातील गोष्टीमुळे मनामध्ये भय निर्माण होईल

तुळ:  प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होतील, शक्यतो नाते जपा

वृश्चिक: संततीच्या एखाद्या कृतीमुळे वा निर्णयामुळे मनस्ताप

धनु: परदेशात कामानिमित्त गेलेल्यांची काळजी सतावेल

मकर:  उच्च शिक्षण घेत असल्यास पुढील शिक्षणात अडचण

कुंभ : परिवारातील व्यक्तींची निर्माण झालेली कटुता दूर होईल

मीन: घरात मंगल कार्य घडेल किंवा तशा ठिकाणी आपण जाल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article