For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 30 मार्च 2024

06:01 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  30 मार्च 2024
Advertisement

मेष: अति धाडस नुकसानकारक ठरेल, कायद्याचे पालन करा

Advertisement

वृषभ: आत्मविश्वास वाढेल कामात प्रगती साधता येईल

मिथुन:वरिष्ठांची मर्जी संपादन होईल, व्यवसायात यश लाभ होईल

Advertisement

कर्क: अनुकूल दिवस असेल, उत्तम यश संपादन करता येईल

सिंह: खर्चावर नियंत्रण ठेवा, संमिश्र दिवस असेल

कन्या: दैवी उपासना वाढवा आलेले संकट दूर होईल

तुळ: आजचे अंदाज अचूक ठरतील आत्मविश्वास वाढेल

वृश्चिक: थोरामोठ्यांच्या भेटी होतील, व्यवसायातील मार्गदर्शन

धनु: आरोग्य पाहून कामाचा विस्तार वाढवा, हानी टळेल

मकर:आज साम दाम दंड याचा वापर करावा लागेल

कुंभ : नोकरीत दबदबा वाढेल अधिकार प्राप्त होतील

मीन: बेकायदेशीर प्रकरणातून नुकसान होऊ शकते

Advertisement
Tags :

.