For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 27 एप्रिल 2024

06:01 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार  दि  27 एप्रिल 2024
Advertisement

मेष: स्वत:विषयी चांगले काही करण्याची संधी मिळेल

Advertisement

वृषभ: आधी दिलेले आश्वासन पूर्ण न करू शकल्यामुळे मानसिक हानी

मिथुन:पैशाचे व्यवहार पूर्ण न केल्यामुळे नाते तुटण्याची शक्यता

Advertisement

कर्क: सहकर्मीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा, ऐनवेळी घात

सिंह:जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल

कन्या: मोठ्या समारंभात जाल जुन्या मित्रांची भेट होईल

तुळ: शोधत असलेली एखादी जुनी वस्तू सापडण्याचे योग

वृश्चिक: चुकीच्या औषधाचे सेवन केल्यामुळे आरोग्य हानी

धनु: नवीन व्यवसायासाठी कर्ज मंजुरी मिळू शकते

मकर: क्रीडा क्षेत्रातील लोकांना खेळामध्ये उत्तम यश.

कुंभ : अनोळखी व्यक्तींशी चर्चा करणे टाळा, गैरसमज वाढेल

मीन: लहान लहान गोष्टीवरून चिडचिडेपणा वाढू शकतो.

Advertisement
Tags :

.