For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 23 मार्च 2024

06:01 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  23 मार्च 2024

मेष: एखाद्याला वचन व शब्द देताना विचार करा

Advertisement

वृषभ: व्यसन व व्यसनी मित्रांपासून लांब राहा

मिथुन: शुभ घटना घडतील आपले छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल

Advertisement

कर्क: मनाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे नैराश्य येऊ शकते

Advertisement

सिंह: नवीन काही करण्याची संधी प्राप्त होईल, कर्तृत्व सिद्ध कराल

कन्या: झटपट यशाकरता वाम मार्ग वापरू नका, निराशा पदरी पडेल

तुळ: केलेल्या प्रयत्नामुळे मनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील, यश मिळेल

वृश्चिक: व्यवहारात एखाद्यावर अति आत्मविश्वास नुकसानकारक

धनु: जोडीदाराच्या आरोग्याविषयी काळजी सतावेल, चिंता वाढेल

मकर: पितृ चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल

कुंभ : कामाचा तणाव वाढेल दगदगीमुळे चिडचिड होईल

मीन: मनाप्रमाणे कामे होण्याकरिता संयम बाळगा, घाई गडबड नको

Advertisement
Tags :
×

.