For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 20 एप्रिल 2024

06:01 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार  दि  20 एप्रिल 2024
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी जोडीदारांशी मतभेद निर्माण होतील

Advertisement

वृषभ: आज काही निर्णय चुकू शकतात, अति आत्मविश्वास टाळा

मिथुन: जोडीदाराकडून भेटवस्तू प्राप्त होईल, आनंदी असाल

Advertisement

कर्क: संततीमुळे नावलौकिक होईल, अभिमान वाटेल

सिंह: धार्मिक कार्यात भाग घ्याल आत्मिक समाधान लाभेल

कन्या: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, अन्यथा नुकसान

तुळ: विरोधकांचे कटकारस्थान वाढेल, सावध राहा, सतर्क व्हा

वृश्चिक: अनुकूल दिवस असेल जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल

धनु: शुभ दिवस ठरेल, नवीन संधी प्राप्त होतील

मकर: लांबचे प्रवास घडतील नवीन ओळखीतून लाभ होतील

कुंभ : मनातील इच्छा पूर्ण होईल अनुकूल दिवस ठरेल

मीन: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा काळजी घ्या

Advertisement
Tags :

.