For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 2 मार्च 2024

06:01 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  2 मार्च 2024

मेष: आपली कुवत पाहूनच इतरांच्या मदतीला धावा  वृषभ: निस्वार्थपणे केलेल्या सेवेची दखल घेतली जाईल

Advertisement

मिथुन: बोलण्यात वेळ घालवू नका कामात एकाग्रता वाढवा

कर्क: आपल्या आवडीच्या कामाला प्राधान्य द्या, स्पर्धेत यश

Advertisement

सिंह: घाईगडबडीत केलेल्या व्यवहारात नुकसान होऊ शकते

Advertisement

कन्या: केलेल्या व्यवहारात मनाप्रमाणे नफा होईल

तुळ: संततीच्या यशामुळे आपला नावलौकिक होईल

वृश्चिक: शक्यतो आज तंटा वाद प्रसंग टाळावेत, मानसिक त्रास

धनु: इतरांना मदत करण्यात वेळ जाईल, त्याचे आत्मिक समाधान

मकर: कामाचा तणाव वाढेल चिडचिडेपणा होईल, शांत राहा.

कुंभ : मित्र-मैत्रिणींची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

मीन: ध्यानसाधनेमुळे मन:शांती लाभेल, उपयोग करून घ्या

Advertisement
Tags :
×

.