महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 18 मे 2024

06:01 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अनोळखी व्यक्तींशी केलेले कुठलेही व्यवहार घातक ठरतील.

Advertisement

वृषभ: ध्यानसाधनेचा उपयोग करा. कामात एकाग्रता मिळेल.

Advertisement

मिथुन: एका वेळी एकाच विषयाचा विचार करा व त्यावर ठाम राहा

कर्क: घरच्या व स्वत:च्या सुखाचा विचार करा.

सिंह: दु:खानंतर सुख येते याकडे लक्ष द्या, निराश होऊ नका.

कन्या: ज्याविषयी निर्णय घ्यायचा आहे, त्या क्षेत्रातील लोकांचे मत घ्या.

तुळ: करत असलेला कामांमध्ये मानसन्मान वाढून प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक: जास्त मेहनत करून आर्थिक संकटे दूर करता येतील.

धनु: कौटुंबिक वातावरण मधुर असेल, मित्रमंडळींबरोबर बाहेर जाल.

मकर:  नवीन वस्तू किंवा वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल.

कुंभ :मनातील संशय दूर करण्यासाठी विश्वासू माणसाचा सल्ला घ्या.

मीन: जोडीदाराच्या सहकार्यामुळे संकट दूर होण्यास मदत होईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article