For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 17 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  17 फेब्रुवारी 2024

मेष: प्रिय व्यक्तीची भेट होईल मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल

Advertisement

वृषभ: सरकारी नियमांचे पालन करा, अन्यथा दंड आकारला जाईल

मिथुन: आत्मविश्वास वाढेल नवीन कामात यश प्राप्त होईल

Advertisement

कर्क: मनातील इच्छा पूर्ण होईल वस्त्रालंकार खरेदी करता येतील

Advertisement

सिंह: ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय मोठे निर्णय घेऊ नका, नुकसान होईल

कन्या: कुटुंब सौख्य लाभेल गृहकलह दूर होईल

तुळ: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, नुकसानीचे भय

वृश्चिक: मानसन्मान मिळेल, पत प्रतिष्ठा वाढेल

धनु: व्यापारवृद्धी होईल, नवीन संधी उपलब्ध होतील

मकर: संमिश्र दिवस असेल कौटुंबिक कलह दूर होईल

कुंभ : शिक्षणातील अडचणी दूर होतील, गुरूंची उत्तम साथ लाभेल

मीन: सरकार दरबारी कामे पूर्ण होतील, अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :
×

.