For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 16 मार्च 2024

06:01 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  16 मार्च 2024

मेष: जुनी येणी वसूल होतील संपत्तीत दर्जा वाढेल

Advertisement

वृषभ: कलाक्षेत्रामध्ये उत्तम यश मिळेल, प्रयत्न वाढवा

मिथुन: वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील अडलेली कामे पूर्ण होतील

Advertisement

कर्क: विनयशील मार्गाने कामे पूर्ण होतील, लाभ होईल

Advertisement

सिंह: उष्णता विकार वाढेल आरोग्य जपा

कन्या: तस्करांपासून सावध राहा नुकसान संभवते

तुळ: देवधर्म दान धर्म यातून आत्मिक समाधान व शांती मिळेल

वृश्चिक: कामानिमित्त प्रवास घडतील, प्रवासातून लाभ

धनु: आश्चर्यकारक घटना घडतील मनोकामना पूर्ण होतील

मकर:धार्मिक स्थळी भेट द्याल आत्मिक समाधान लाभेल

कुंभ : परदेशगमनाचे योग जुळून येतील अडचणी दूर होतील

मीन: आजचा दिवस उत्तम जाईल अनुकूल असेल

Advertisement
Tags :
×

.