आजचे भविष्य शनिवार, दि. 13 एप्रिल 2024
06:01 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल सामाजिक कार्यातून आनंद लाभेल
Advertisement
वृषभ: एखादी इच्छा पूर्ण होईल परंतु मुद्देसूद बोलावे
मिथुन:अचानक आलेल्या अडचणी सुटतील, आळस टाळा
Advertisement
कर्क: भागीदारीच्या व्यवसायातून लाभ, एखाद्याला मदत कराल
सिंह: स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन ती जिंकाल, समाधान लाभेल
कन्या: जुनी वास्तू किंवा जमीन याबद्दलचे व्यवहार पूर्ण होतील
तुळ: मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करणे हानिकारक ठरेल
वृश्चिक: घेतलेल्या निर्णयावर मतांवर ठाम राहा
धनु: वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील, विवाह प्रस्ताव मान्य
मकर: धावपळीचा दिवस असेल वेळेत कामे पूर्ण होतील
कुंभ : कामाची दगदग वाढेल थकवा जाणवेल विश्रांती गरजेची
मीन: आपल्या लाघवी स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो
Advertisement