For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 10 फेब्रुवारी 2024

06:33 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  10 फेब्रुवारी 2024

मेष: आर्थिक नियोजन करता येईल आर्थिक संकटे दूर होतील

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होईल दैवी उपासना वाढवा

मिथुन: वाहन सुख लाभेल, मनातील इच्छा पूर्ण होईल

Advertisement

कर्क: गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूची काळजी घ्या, सावध राहा

Advertisement

सिंह: आरोग्यातील हलगर्जीपणा नुकसानदायी ठरेल, पथ्य पाळा

कन्या: कर्ज घेणे देणे संबंधित व्यवहार पूर्ण होतील, लाभ होईल

तुळ: शिक्षणासंबंधीत येणाऱ्या अडचणी दूर होतील

वृश्चिक: गृहकलह वाढेल, शब्द जपून वापरा, संयमी रहा

धनु: महत्त्वाचे निर्णय व कठोर भूमिका घ्यावी लागेल

मकर: मौल्यवान वस्तू जपून वापरा हलगर्जीपणा व घाई गडबड टाळा

कुंभ : आळसपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते आळस टाळा

मीन: वास्तु संबंधित नवीन प्रश्न उपस्थित होतील, चिंता वाढेल

Advertisement
Tags :
×

.