For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 2 डिसेंबर 2023

06:05 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  2 डिसेंबर 2023
Advertisement

मेष: एखाद्या वाईट व्यसन किंवा चुकीमुळे त्रासात पडू शकता

Advertisement

वृषभ: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील येणाऱ्या अडचणी दूर होतील

मिथुन: कुटुंबामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होताल, दुरावा वाढेल

Advertisement

कर्क: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, फायदा होईल

सिंह: आरोग्यासाठी वेळ व धन दोन्ही खर्च करावा लागेल

कन्या:  दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, स्वतंत्र विचारसरणी अवलंबा

तुळ: नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल, नवीन संधी प्राप्त

वृश्चिक: कुटुंबात आर्थिक व्यवहारामुळे वाद विवाद

धनु: मोठ्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलेच निर्णय घेऊ नका

मकर: नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक गोष्टी घडतील

कुंभ : आपल्याला न्याय मिळेल आपल्या बाजूने निर्णय होतील

मीन:  जमिनीसंबंधित व्यवहार जपून करा, सावध रहा

Advertisement
Tags :

.