For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  5 फेब्रुवारी 2024

मेष: संधीचा उत्तम फायदा करून घ्याल, कामात यश लाभेल

Advertisement

वृषभ: मोठ्या प्रवासात लाभ होईल नवीन गाठीभेटी होतील

मिथुन: धार्मिक कार्यातून समाधान लाभेल, आत्मिक शांती मिळेल

Advertisement

कर्क: तात्पुरत्या सुखासाठी नीतिमत्ता सोडू नका

Advertisement

सिंह: मनाविरुद्ध घटना घडतील मानसिक संतुलन बिघडेल

कन्या: धनवृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, लाभ घेता येईल

तुळ: वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील, शांती समाधान लाभेल

वृश्चिक: महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्या, एकाग्रताने कामे करा

धनु: मोठी गुंतवणूक करता येईल कालांतराने मोठे लाभ होतील

मकर: वास्तुसंबंधित नवीन प्रश्न उपस्थित होतील, अडचण वाढेल

कुंभ: मोठी जबाबदारी पूर्ण होईल वेळेत कामे पूर्ण कराल, यश मिळेल

मीन: नवीन कर्ज घेणे टाळा, जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा

Advertisement
Tags :
×

.