For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 4 मार्च 2024

06:01 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  4 मार्च 2024

मेष: अपेक्षित इच्छा पूर्ण होतील कामात सहकाऱ्यांची मदत लागेल  ,

Advertisement

वृषभ: मनातील इच्छा पूर्ण होईल कामाला चालना देता येईल

मिथुन: आपल्या चुका योग्य वेळी मान्य करा अन्यथा मानहानी

Advertisement

कर्क: आपल्या विचारांवर ठाम राहा मनातील चिंता दूर होईल

Advertisement

सिंह: व्यावसायिक भागीदाराशी मतभेद, स्पष्ट बोलणे हिताचे

कन्या: कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे व सुसंवादाचे असेल

तुळ: आपल्या क्षेत्रात नावलौकिक करता येईल कामाची ऊर्जा वाढेल

वृश्चिक: धार्मिक कामात भाग घ्याल, आध्यात्मिक उन्नती होईल

धनु: शुभ घटना घडतील, कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल

मकर: आत्मिक बळ वाढेल नवीन कामाची जबाबदारी पडेल

कुंभ: घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा, संयमाने वागा यश मिळेल

मीन: बेधडक वागणे व बोलणे नुकसानकारक,नियमाचे पालन करा

Advertisement
Tags :
×

.