For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 4 डिसेंबर 2023

06:01 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  4 डिसेंबर 2023
Advertisement

मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा त्यांचा मान राखा

Advertisement

वृषभ: मातृ चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल

मिथुन: जमिनीचे किंवा वास्तूचे जुने व्यवहार पूर्ण होतील

Advertisement

कर्क: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे लाभ होईल, धनवृद्धी होईल

सिंह: नेहमीपेक्षा आज जरा जास्त मेहनत व संघर्ष करावा लागेल

कन्या: घाई गडबडीत कुठलीच गुंतवणूक करू नका संयमाने वागा

तुळ: मोठे अधिकार किंवा पद याची प्राप्ती, समाधानी असाल

वृश्चिक: जुने व्यवहार आज पूर्ण होतील, मनातील इच्छा पूर्ण होईल

धनु: आपल्या चुकीमुळे आज चार चौघात अपमानाचे प्रसंग

मकर: मनोबल वाढवा, हताश होऊ नका प्रयत्नांना यश मिळेल

कुंभ: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल कामातील तणाव दूर होईल

मीन: वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील

Advertisement
Tags :

.