महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 22 जानेवारी 2024

06:01 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष:  उत्साहपूर्वक कामाची सुरुवात कराल, कष्टाचे फळ मिळेल

Advertisement

वृषभ: नवीन ओळखी वाढतील कामांमध्ये प्रगती दिसून येईल

Advertisement

मिथुन: शत्रूंचा पराभव होईल कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल

कर्क :कौटुंबिक सौख्य लाभेल आरोग्यात सुधारणा होईल

सिंह: धाडसी निर्णय घ्यावे लागतील कामाची सुरुवात उत्साहपूर्वक

कन्या: मानसन्मान वाढेल आपल्या शब्दाला मान्यता मिळेल

तुळ: मनातील इच्छा पूर्ण होतील आनंदी व उत्साहदायी दिवस

वृश्चिक: कार्यक्षेत्र गाजवाल नावलौकिक होईल

धनु: आपल्या सल्ल्याचा मान राखला जाईल, दबदबा वाढेल

मकर: मौल्यवान वस्तूची खरेदी, भौतिक सुखाचा लाभ घ्याल

कुंभ: व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होईल, सन्मान प्राप्त होईल

मीन: मनाप्रमाणे कामात बदल घडून घेता येईल, वरिष्ठांची मर्जी लाभेल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#astro#social media
Next Article