For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  19 फेब्रुवारी 2024

मेष: अनुकल दिवस असेल, मन आनंदी व प्रसन्न असेल

Advertisement

वृषभ: पितृ चिंता वाढेल अचानक धनलाभ होईल मित्रांची उत्तम साथ

मिथुन: आपल्या कार्यक्षेत्री  मनाप्रमाणे लाभ, वरिष्ठांची मर्जी

Advertisement

कर्क: जुने पितृ संपत्तीचे वाद मिटतील, कामात यश मिळेल

Advertisement

सिंह: मैदानी खेळात मनाप्रमाणे यश मिळेल, नावलौकिक होईल

कन्या: आपल्या प्रसंगावधानामुळे अघटीत घटना टाळता येईल

तुळ: आपल्या अपेक्षेनुसार कामे पूर्ण होतील, कामात यश लाभ

वृश्चिक: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींशी वाद-विवाद वाढू शकतो

धनु: आज शक्यतो कर्ज व उधारी टाळणे हिताचे ठरेल

मकर: प्रवासात वादाचे प्रसंग टाळा मौल्यवान वस्तूची काळजी घ्या

कुंभ: राजविलासी भोग भोगता येईल मनातील इच्छा पूर्ण होईल

मीन: आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील

Advertisement
Tags :
×

.