For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 15 एप्रिल 2024

06:01 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  15 एप्रिल 2024
Advertisement

मेष: कुटुंबासोबत वेळ घालवाल कुटुंबासाठी धन खर्च कराल

Advertisement

वृषभ: बोलताना शब्दांचे महत्त्व ओळखून बोला, अन्यथा मानहानी

मिथुन: संमिश्र दिवस ठरेल सुखदु:खाचा अनुभव घेता येईल

Advertisement

कर्क: आपले पाल्य व कनिष्ठ यांची जबाबदारी स्वीकारावी लागेल

सिंह: कुटुंबात गैरसमजामुळे वाद, जोडीदाराशी संयमाने वागा

कन्या: मनाप्रमाणे घटना घडण्यासाठी संयम बाळगावा लागेल

तुळ: अनैतिक कामातून नुकसान, नैतिकता पाळा, लाभ होईल

वृश्चिक: विनाकारण एखाद्यावर संशय घेणे नुकसानदायी

धनु:आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आज कामात नुकसान होऊ शकते

मकर: गैरसमजामुळे जवळील नाते तुटू शकते, दुरावू शकते

कुंभ:  मानसन्मान लाभेल मनाप्रमाणे घटना व गोष्टी घडविता येतील

मीन: ज्येष्ठ नाराज होतील, त्यांची मर्जी सांभाळा

Advertisement
Tags :

.