महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 13 मे 2024

06:30 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अधिकारासाठी आक्रमक व्हावे  लागेल तरी संयम पाळा.

Advertisement

वृषभ: राजनीतिशी संबंधित राजकारणी व्यक्तींना शुभ समाचार

Advertisement

मिथुन: कुणी मदत मागितल्यास त्याला सहकार्य करा

कर्क: आपल्या कामाबद्दल जसा विचार कराल तसेच रिझल्ट मिळतील.

सिंह: अन्न व स्त्राr निंदा आपल्याला महागात पडू शकते

कन्या:  कोणाच्याही व्यंगावर हास्य करू नका, परिणाम वाईट होतील

तुळ: अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा

वृश्चिक: आपल्यावर घरातील मोठी जबाबदारी देण्यात येईल, टाळू नका

धनु: घरातील कुठलीच कामे अर्धवट सोडू नका,आळस नको

मकर: जवळील व्यक्तीच्या घरातील शुभ कार्याचे आमंत्रण येईल

कुंभ:  शक्यतो कुठलेच नियम मोडू नका, दंड भोगावा लागेल

मीन: वस्त्र विक्री वा सौंदर्यप्रसाधन वस्तूंची विक्री करणाऱ्यांना धनलाभ

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article