For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 11 मार्च 2024

06:52 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  11 मार्च 2024

मेष:उत्तम ग्रहमान आहे. अध्यात्मिक पातळीवर उच्च लाभ

Advertisement

वृषभ: नोकरीत सुखद अनुभव येतील. मनासारखी कामे होतील.

मिथुन: छोटे प्रवास घडतील. आनंदी राहाल. अचानक लाभ

Advertisement

कर्क: संमिश्र दिवस, व्यवसायात वाढ, नोकरीत बढती/ बदली

Advertisement

सिंह: जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. प्रवास घडतील.

कन्या: आर्थिक लाभ, दीर्घकालीन फायदा, व्यापारवृद्धी होईल.

तुळ: मंत्र, तंत्र, विद्या साध्य होईल. गूढ अनुभव येतील.

वृश्चिक: सुपीक जमिनीतून लाभ मिळतील. विहिरीस पाणी लाभेल.

धनु: जीवनाला वेगळे वळण लागेल. मन स्थिर होईल.

मकर: जुनी येणी वसूल होतील. खरेदी विक्रीतून यश मिळेल.

कुंभ: सखोल आध्यात्मिक लाभ होतील. संशोधन कराल.

मीन: संमिश्र दिवस आहे. गूढ चिंतन कराल. वत्तृत्व कामी येईल

Advertisement
Tags :
×

.