For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 1 जानेवारी 2024

08:05 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  1 जानेवारी 2024
Advertisement

मेष: आज अनपेक्षित मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागू शकते

Advertisement

वृषभ: विविध मार्गातून आज आपल्याला आर्थिक वृद्धी होईल

मिथुन: कामाच्या ठिकाणी सहकर्मींची उत्तम साथ लाभेल

Advertisement

कर्क: नववर्षाची सुरुवात संकल्पाने कराल, अडचणीवर मात कराल

सिंह: जागरण व तेलकट आहार यामुळे पोटाचे विकार उद्भवतील

कन्या: कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल, भागीदारीतून लाभ

तुळ: बोलताना विचार करा इतरांचे बोल हृदयाला भिडतील

वृश्चिक: छंद जोपासण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल

धनु: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करण्यात वेळ जाईल

मकर: सकारात्मक ऊर्जेने कामाची सुरुवात करा, दिवस चांगला जाईल

कुंभ: आर्थिक स्थिती सुधारण्याकडे कल, नक्की यश मिळेल

मीन: आत्मविश्वास वाढेल, सहकर्मी आपल्या कामामुळे आकर्षित होतील

Advertisement
Tags :

.