For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2023

06:01 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार दि  1 डिसेंबर 2023
Advertisement

मेष: जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता व काळजी वाटेल

Advertisement

वृषभ: संततीच्या आरोग्य व शिक्षणासाठी धन खर्च

मिथुन :विद्यार्थी वर्गाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील

Advertisement

कर्क: दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका स्वत:ची कामे स्वत: करा

सिंह: कामाची दगदग वाढेल, थकवा जाणवेल, विश्रांती घ्या

कन्या: खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन करा

तुळ: कुटुंबासोबत वेळ घालवाल मौजमजा कराल

वृश्चिक: आलेली अडचण जोडीदाराशी शेअर करा

धनु: मनातील शंका वेळीच दूर करून घ्या, चिंता मिटेल

मकर : आपल्याला न्याय मिळेल मानसिक त्रास कमी होईल

कुंभ: कुटुंबाला वेळ द्या त्यांच्या समस्या वेळेस सोडवा

मीन: अभ्यासाकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका

Advertisement
Tags :

.