For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य ९ फेब्रुवारी २०२३

06:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ९ फेब्रुवारी २०२३

मेष: आज आपल्या कामाची प्रशंसा होईल वरिष्ठ खूश असतील

Advertisement

वृषभ: कुटुंबामध्ये मतभेद होतील मतभेदातून वाद, संयमी रहा

मिथुन: मौल्यवान वस्तू जपा एखादी वस्तू गहाळ होऊ शकते

Advertisement

कर्क: विनाकप्रण वादविवाद होतील, रागावर नियंत्रण ठेवा

Advertisement

सिंह: दिवसाची सुरुवात छान असेल, उत्तरार्धात शारीरिक थकवा

कन्या: विद्युत उपकरण संभाळून हाताळा, मोठ्या नुकसानीचे भय

तुळ: आज कष्टाप्रमाणे फळ मिळणे कठीण, नैराश्य बाळगू नका

वृश्चिक: सामाजिक कार्यात भाग घ्याल, धन खर्च होईल

धनु: अघटीत घटनेमुळे मानसिक त्रास होईल, भय वाटेल

मकर : मनातील एखादी शंका दूर होईल, मार्ग मिळेल

कुंभ: नवीन प्रयोगात यश मिळेल नावलौकिक होईल, लाभ होईल

मीन: आनंदी बातमी मिळेल आनंदी वातावरण असेल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.