महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ५ डिसेंबर २०२३

06:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: उगाच चिडचिडेपणा करू नका वेळेचे व स्थळाचे गांभीर्य ओळखा

Advertisement

वृषभ: जुने प्रश्न पुन्हा उद्भवतील मानसिक त्रास होईल, संयमी राहा

Advertisement

मिथुन: कुटुंबातील नवीन प्रश्न व जबाबदारी वाढेल, कर्तव्यनिष्ठ राहा

कर्क:  भावंडांचे प्रश्न सोडवण्यात वेळ जाईल, कर्तव्याचे पालन कराल

सिंह: आलेली  परिस्थिती संयमाने हाताळा, हताश होऊ नका

कन्या: एखाद्या घटनेमुळे संभ्रमित व्हाल, जाणकारांचा सल्ला घ्या

तुळ: विरोधकांचा विरोध वाढेल चुकीचे वक्तव्य महागात पडेल

वृश्चिक: आहारावर विशेष लक्ष ठेवा पोटासंबंधित विकार वाढू शकतात

धनु: उधार देवघेव शक्यतो टाळा रोखठोक व्यवहार करा

मकर : मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल,भावनांवर नियंत्रणात ठेवा

कुंभ:कर्तव्याचे पूर्ण पालन करा अन्यथा अडचणी वाढू शकतात

मीन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण कराल यश मिळेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article