For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २६ एप्रिल २०२४

06:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २६ एप्रिल २०२४
Advertisement

मेष: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, जोडीदाराला मदत होईल

Advertisement

वृषभ: कार्यक्षेत्री एखादे यंत्र बिघाड होऊन काम ठप्प होऊ शकते

मिथुन: अति विचारांमुळे निद्रानाश होऊन पित्ताचा त्रास, टेन्शन नको

Advertisement

कर्क: व्यापारासंबंधी मोठे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या

सिंह: वरिष्ठांच्या आशीर्वादाचे किती महत्त्व असते याची जाणीव होईल

कन्या: भौतिक सुखासाठी खर्च कराल. पुरेपूर आनंद घ्याल

तुळ: अति क्रोधामुळे एखादे जवळचे नाते तुटून मनस्ताप होईल

वृश्चिक: जोडीदारावर राग रुसवा नको, नुकसानीची शक्यता आहे

धनु: नोकरी बदलीचा विचार असल्यास बदल करू शकता

मकर :क्रीडाक्षेत्रात असाल तर मोठ्या स्पर्धेत भाग घ्याल

कुंभ: नवीन वास्तू वा वाहन खरेदीसाठी योग्य वेळ

मीन: धनलाभासाठी कुठल्याच शॉर्टकट पद्धतीचा विचार करू नका

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.