For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २४ नोव्हेंबर २०२३

06:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २४ नोव्हेंबर २०२३
Advertisement

मेष:वास्तुसंबंधित उपस्थित नव्या प्रश्नावर मात कराल

Advertisement

वृषभ: नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल, तशी संधी लागेल

मिथुन:व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध, लाभ करून घ्या

Advertisement

कर्क: गैरसमजामुळे कुटुंबात क्लेश निर्माण होऊ शकतो

सिंह: कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे बदल घडवता येईल

कन्या: लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, सावध रहा

तुळ: आपण दिलेल्या सल्ल्याचा वरिष्ठ आदर करतील

वृश्चिक: राहत्या जागेसंबंधी नवीन प्रश्न, वाद वाढतील

धनु: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची मर्जी संपादन होईल

मकर : आपल्या चुकीमुळे कौटुंबिक वातावरण दूषित होऊ शकते

कुंभ: वरिष्ठांचा रोष राग सहन करावा लागेल, संयमी रहा

मीन: धार्मिक ग्रंथांचे वाचन करा आत्मिक समाधान मिळेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.