महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २ फेब्रुवारी २०२४

06:00 AM Feb 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील खर्चात वाढ होईल

Advertisement

वृषभ: आरोग्यातील हानी कमी होईल आरोग्य सुधारेल

Advertisement

मिथुन: मनातील एखादी हौस किंवा छंद पूर्ण करता येईल

कर्क:  मानसन्मान प्राप्त होईल सरकार दरबारी कामे पूर्ण होतील

सिंह: जुने जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, व्यवहारातून लाभ होईल

कन्या: दूरदृष्टीने विचार करा, वेळेचे गांभीर्य ओळखा, प्रसंगानुसार वागा

तुळ: मनाप्रमाणे आर्थिक लाभ होईल, कष्टाचे फळ मिळेल

वृश्चिक: धाडसाने निर्णय घ्यावे लागतील, प्रवासातून फायदा होईल

धनु: अनपेक्षित घटना घडतील अडचणी दूर होतील

मकर : गुप्त शत्रूंवर मात कराल मानसिक विजय मिळेल

कुंभ:  उत्साहवर्धक दिवस असेल मनातील इच्छा पूर्ण होईल

मीन: गुप्त गोष्टीतून नुकसान होईल नैतिकता पाळा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article