For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १९ एप्रिल २०२४

06:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १९ एप्रिल २०२४
Advertisement

मेष: मोठे व कठोर निर्णय आज घ्यावे लागतील

Advertisement

वृषभ: कौटुंबिक सौख्य लाभेल वातावरण मनाप्रमाणे असेल

मिथुन: मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, घरगुती खर्च वाढतील

Advertisement

कर्क: कलाक्षेत्रात नावलौकिक होईल, स्पर्धा परीक्षा जिंकाल

सिंह: पाल्य व पालक यांच्यात मतभेद वाढतील, निराशा जाणवेल

कन्या: आनंदी दिवस असेल, सुखद घटना घडतील, लाभ होईल

तुळ: कायद्यात रहा, नियमांचे पालन करा, नुकसान टळेल

वृश्चिक: पित्तविकारामुळे आरोग्य बिघडेल, कामात व्यत्यय

धनु: मनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील, प्रयत्नांना यश मिळेल

मकर : कामात दगदग वाढेल, परंतु मनाप्रमाणे यश संपादन होईल

कुंभ: नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल, वरिष्ठ खूश असतील

मीन: सरकारी कामात अडचणीची शक्यता, कायद्यात राहून कामे करा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.