आजचे भविष्य १६ फेब्रुवारी २०२४
06:00 AM Feb 16, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संततीमुळे नावलौकिक होईल आत्मिक समाधान लाभेल
Advertisement
वृषभ: आर्थिक व्यवहारातून लाभ होतील, अतिलोभ नुकसानकारक
Advertisement
मिथुन: मन प्रसन्न असेल आनंदीदायी गोष्टी घडतील
कर्क: मनाविरुद्ध घटना घडतील प्रेम प्रकरणात अपयश मिळेल
सिंह: भौतिक सुखासाठी धन खर्च कराल, मनाप्रमाणे व्यवहार होतील
कन्या: मनातील जिज्ञासा वाढेल ज्ञानमार्ग मिळेल, गुरूंची साथ
तुळ: ज्येष्ठांचे विनाकारण बोल ऐकावे लागतील, संयमी बाळगा
वृश्चिक: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल
धनु: नोकरीच्या ठिकाणी पद प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठांची साथ
मकर :महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण कराल, कामात यश मिळेल
कुंभ: जोडीदाराची उत्तम साथ, विवाहातील अडचणी दूर होतील
मीन: जुन्या व्यसनामुळे मोठे नुकसान होऊ शकते, आरोग्य जपा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement
Next Article