For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य १६ फेब्रुवारी २०२४

06:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १६ फेब्रुवारी २०२४

मेष: संततीमुळे नावलौकिक होईल आत्मिक समाधान लाभेल

Advertisement

वृषभ: आर्थिक व्यवहारातून लाभ होतील, अतिलोभ नुकसानकारक

मिथुन: मन प्रसन्न असेल आनंदीदायी गोष्टी घडतील

Advertisement

कर्क: मनाविरुद्ध घटना घडतील प्रेम प्रकरणात अपयश मिळेल

Advertisement

सिंह: भौतिक सुखासाठी धन खर्च कराल, मनाप्रमाणे व्यवहार होतील

कन्या: मनातील जिज्ञासा वाढेल ज्ञानमार्ग मिळेल, गुरूंची साथ

तुळ: ज्येष्ठांचे विनाकारण बोल ऐकावे लागतील, संयमी बाळगा

वृश्चिक: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल

धनु: नोकरीच्या ठिकाणी पद प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठांची साथ

मकर :महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण कराल, कामात यश मिळेल

कुंभ: जोडीदाराची उत्तम साथ, विवाहातील अडचणी दूर होतील

मीन: जुन्या व्यसनामुळे मोठे नुकसान होऊ शकते, आरोग्य जपा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.