आजचे भविष्य शनिवार दि. 14 मे 2022
08:04 AM May 14, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेषः जे बोलायचे अथवा चर्चा करायची आहे त्याचा अभ्यास करा
Advertisement
वृषभः कुटुंबातील मोठय़ा निर्णय घेण्याबद्दल द्विधा मनस्थिती होईल
Advertisement
मिथुनः घरातील वडीलधाऱयांच्या आरोग्याबद्दल चिंता सतावेल
कर्कः अनावश्यक खर्च वाढतील विचारपूर्वक खर्च करा
सिंहः शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल
कन्याः वडिलांचे आरोग्य व आजारासंबंधित काळजी सतावेल
तुळः संततीच्या चुकीच्या व्यवहारामुळे मनस्ताप होऊ शकतो
वृश्चिकः वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्य बिघडू शकते
धनुः नवीन नोकरीसाठी मुलाखतीत यश, गणपतीची उपासना करा
मकरः राजनीतिशी संबंधितांना कठीण निर्णय घ्यावे लागणार
कुंभः हटवादी स्वभावामुळे जवळील लोक नाराज होतील
मीनः संततीच्या बाबतीत मोठे निर्णय घेताना जोडीदाराचे मत घ्या
Advertisement
Next Article