आजचे भविष्य १० मे २०२४
06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कार्यक्षेत्री नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील, फायदा करुन घ्याल
Advertisement
वृषभ: प्रिय व्यक्तीच्या आयुष्यातील उलाढाल व दु:ख पाहून चिंता
मिथुन:जे निर्णय घ्याल त्यावर दृढ विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल
Advertisement
कर्क: जोडीदाराशी वाद घालून जिंकाल पण समाधान लाभणार नाही
सिंह: योग्यता सिद्ध करण्यासाठी मेहनत करावी लागेल
कन्या: कामावरील दुर्लक्षामुळे तेच काम पुन्हा करावे लागेल
तुळ:मनायोग्य महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करा
वृश्चिक: जमिनी वास्तू खरेदीचा योग जुळून येईल.
धनु: जोडीदार विशेष काळजी घेतील, कामाचे कौतुकही करतील
मकर : संततीच्या अभ्यासातील यश पाहून आपण आनंदी असाल
कुंभ: आलेल्या अडचणीवर जोडीदारासह आपण मात कराल
मीन: कामानिमित्त कदाचित परदेशात जावे लागेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement