कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आज चराठा पावणाई व रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव

05:09 PM Dec 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

चराठा येथील पावणाई व रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवारी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी रवळनाथ व पावणाईची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article