महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'पीएम मोदींना पराभूत करण्यासाठी केसीआरला पराभूत करावे लागेल' : राहुल गांधी

03:32 PM Nov 28, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

तेलंगणातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच आज सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारावर जोर देत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीही आज तेलंगणात असून ठिकठिकाणी पक्षाचा प्रचार करत आहेत. हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि बीआरएसचे वर्णन केले आणि दोन्ही पक्षांवर जोरदार हल्ला चढवला.

Advertisement

यावेळी राहुल गांधी म्हणाले की बीआरएस काँग्रेसला कमकुवत करण्याचे काम करत आहेत आणि महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, गोव्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदींना हरवायचे असेल तर तेलंगणात केसीआरला पराभूत करावे लागेल.ते सर्व एक संघ आहेत. येथे बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम एक संघ म्हणून काम करत आहेत. सीएम केसीआर हे सर्वात भ्रष्ट सरकार चालवत असतानाही त्यांच्यावर एकही खटला सुरू नाही. ईडी, सीबीआय, आयकर विभाग त्याच्यावर कारवाई करत नाहीत.

Advertisement

Advertisement
Tags :
defeatpm modirahulgandhitarunbharat
Next Article