महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टायगर अन् दिशा पुन्हा एकत्र

06:25 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांची जोडी पुन्हा  मोठ्या पडद्यावर धमाल करणार आहे. आगामी चित्रपटात दोघेही परस्परांसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहेत. दिग्दर्शक जगनशक्ती यांच्या चित्रपटात दोघेही काम करणार आहेत. ‘हीरो नंबर-1’ असे चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी प्रथम सारा अली खानची निवड करण्यात आली होती. परंतु आता तिच्या जागी दिशाची वर्णी लागली आहे. तारखा उपलब्ध नसल्याने साराने या चित्रपटातून अंग काढून घेतले होते. दिशा पाटनी या चित्रपटात अॅक्शनदृश्ये करणार आहे. ऋतिक रोशनची नातलग पश्मिना रोशन देखील या चित्रपटात सामील आहे. ती सहाय्यक भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लंडनमध्ये पार पडणार आहे. दिशा पाटनी आणि टायगर यांची जोडी यापूर्वी ‘बागी 2’ आणि ‘बागी 3’ या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. दिशा आणि टायगर हे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही काळापूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले होते.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article