For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गव्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; चारचाकीचे मोठे नुकसान

12:33 PM May 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
गव्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी  चारचाकीचे मोठे नुकसान
Bison attack
Advertisement

राधानगरी/प्रतिनिधी

निपाणी-देवगड राज्यमार्गावर राधानगरी पासून एक किलोमीटर अंतरावर माळगावकर मळ्याजवळ सकाळी 8 वाजता बिथरलेल्या गव्याने अचानकपणे कोकण कडे जाणाऱ्या चारचाकी वाहनावर जोराची धडक दिल्याने गाडीतील निलेश अर्जुन मर्गज रा. सिंधुदुर्ग, महेश श्रीकांत पाटील रा. कोल्हापूर,आकाश महेश पाटील रा. कोल्हापूर हे तिघेजण जखमी झालेआहेत. तर या धडकेत गाडी क्रमांक एम एच 09 जीएम 0762 या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे नुकसान जवळजवळ एक लाखांवर आहे. घटनास्थळी वनपाल सूर्यकांत गुरव यांनी भेट देऊन जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केले आहेत,

Advertisement

Advertisement
Tags :

.