महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवार समुद्रात बुडणाऱ्या तीन मुलींना वाचविण्यात यश

10:48 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार : समुद्राम बुडणाऱ्या तीन मैत्रिनींना जीवरक्षकांनी वाचविल्याची घटना होन्नावर तालुक्यातील कासरगोड जवळच्या प्रसिद्ध इकोबीचवर घडली आहे. वाचविण्यात आलेल्या मैत्रिनींची नावे स्वाती (वय 24), चेताली (वय 21), सृष्टी (तिघेही रा. हुबळी) अशी आहेत. घटनेबद्दल अधिक माहिती अशी, हुबळी येथील पाच मैत्रींनी रविवारी पर्यटनासाठी इकोबीचवर दाखल झाल्या होत्या. यापैकी तिघींनी समुद्रात उतरुन खेळत असताना त्या लाटेच्या विळख्यात सापडल्या आणि गंटाळगळ्या खाऊ लागल्या. त्यावेळी बीचवर सेवा बजावत असलेल्या सशांक अंबीग, योगेश अंबीग आणि महेश हरीकंत्र या जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेवून बुडणाऱ्या त्या तीन युवतींना सुखरुपपणे वाचविले. या प्रकरणाची नोंद होन्नावर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article