महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक

03:16 PM Jan 23, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

सांगली : 

Advertisement

आटपाडी आणि विटा परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचा 10 लाख 10 हजार 250 ऊपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. खानापूर-ा†वटा रस्त्यावरील बळवंत महा†वद्यालयानजीक पा†लसांनी कारवाई केली. अक्षय महादेव माने (रा. वलवण, ता. आटपाडी), सा†हल कुंडा†लक चव्हाण (रा. घरा†नकी, ता. आटपाडी, मूळ रा. तुरची, ता. तासगाव) आा†ण सा†चन ा†वठ्ठल माने (रा. घरा†नकी, ता. आटपाडी) अशी संशा†यत ा†तघांची नावे आहेत.

Advertisement

काही ा†दवसांपासून ा†वटा आा†ण आटपाडी पा†रसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी स्था†नक गुन्हे अन्वेषणचे पोलीस ा†नरीक्षक सतीश शिंदे यांनी स्वतंत्र पथक तैनात केले होते. पथकातील पोलीस कर्मचारी सूर्यकांत साळुंखे, सुनील जाधव आा†ण संजय पाटील यांना घरफोडीतील चोरटे खानापूर-ा†वटा मार्गावरील बळवंत महा†वद्यालयासमोर येणार असल्याची मा†हती ा†मळाली.

त्यानुसार पा†रसरात पा†लसांनी सापळा लावला असता काही वेळाने ा†तघे एका दुचाकीवऊन पा†रसरात येवून थांबले. पा†लसांना संशय आल्याने त्यांनी संशा†यतांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता अक्षय मानेच्या पॅटच्या ा†खशात सोन्याचे दा†गने ा†मळून आले. त्याच्याकडे ा†वचारणा केली असता त्याने सदर दा†गने ा†वटा पोलीस ठाणे हद्दीतील भूड गावातील वृध्द, तसेच लेंगरे-माधळमुठी, आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील करगणी येथील घरातून चोरी केल्याची कबुली ा†दली. ा†तघा चोरट्यांसह ज‰ केलेला मुद्देमाल तपास कामाका†रता ा†वटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia