For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनमोड चेक नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

10:37 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनमोड चेक नाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Advertisement

रामनगर : राज्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. गोवा येथून अनमोडमार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर अनमोड अबकारी चेक नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. या ठिकाणी अबकारी खात्यासह पोलीस विभाग, अबकारी विभाग, वन विभागासह विविध खात्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कसून तपासणी करतेवेळी वाहनधारकांची तसेच येथील अधिकाऱ्यांची अनेक वेळा शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.