For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

महिलेने भर बाजारात तळीरामाला दिला चोप

03:30 PM Jan 02, 2023 IST | Rohit Salunke
महिलेने भर बाजारात तळीरामाला दिला चोप

बेळगाव - मोबाईल नंबर विचारून भर बाजारात महिलेची छेड काढणाऱ्या तळीरामाला चांगलाच चोप दिल्याची घटना धारवाडच्या सुभाष नगरात घडली आहे.
याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मोबाईल नंबर पाहिजे का तुला म्हणून विचारात महिलेने त्याला चोप दिल्याचे दिसते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.