महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युकेमध्ये आता आठवड्यातून फक्त चार दिवसच कामकाज

05:49 PM Jan 28, 2025 IST | Pooja Marathe
featuredImage featuredImage
Advertisement

२०० कंपन्यांचा ऐतिहासिक निर्णय
ब्रिटनमध्ये कामकाजाच्या आठवड्याची पुनर्रचना करण्याच्या मोहिमेंतर्गत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील २०० कंपन्यांनी कायमस्वरुपी चार दिवस कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ५००० हुन अधिक कामगारांना वेतनात घट न होता कमी तासांचा फायदा होणार आहे.
चार दिवस कामकाजाच्या निर्णयाच्या समर्थकांचे म्हणणे आहे, की पाच दिवसांचा पॅटर्न हा पूर्वीच्या आर्थिक युगातील एक हँगओव्हर आहे. फाऊंडेशनचे मोहीम संचालक जो रायल म्हणाले की, "९-५, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा १०० वर्षांपूर्वी शोधला गेला होता आणि आता तो उद्देशासाठी योग्य नाही. आम्हाला अपडेट करायला खूप उशीर झाला आहे."
५०% अधिक मोकळ्या वेळेसह, चार दिवसांचा आठवडा लोकांना अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो. पगारात कोणतीही घट न होता चा दिवसांचा आठवडा कामगार आणि माल दोघांसाठीही फायेदशीर ठरु शकतो, अशीही माहिती मिळाली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia