For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मालवाहू टिप्परचा टायर फुटल्याने टिप्पर दुभाजकावर धडकला

06:37 PM Oct 28, 2022 IST | Rohit Salunke
मालवाहू टिप्परचा  टायर  फुटल्याने टिप्पर  दुभाजकावर धडकला

बेळगाव प्रतिनिधी - बेळगाव खानापूर रस्त्यावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते त्यामुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात आज दुपारी मच्छे येथे मालवाहू टिप्परचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा टीपरवरील नियंत्रण सुटले त्यामुळे टिप्पर दुभाजकावर जाऊन धडकला सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही व मोठी दुर्घटना टळली सदर घटनेत यात टिप्पर चे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.