महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजारी वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांमुळे मिळाला आधार

10:33 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाखालील रेणुका मंदिरनजीक एक वयोवृद्ध व्यक्ती अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना समजले. त्या वृद्धाची प्रकृती नाजूक असल्यामुळे रुग्णवाहिका बोलावून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी युवा नेते शुभम शेळके, युवा सेनेचे विनायक हुलजी, सागर बेळगोजी, सचिन दळवी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article