महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन्ही चिमुकल्यांना विषप्राशन करून आईने घेतला गळफास

03:04 PM Jan 18, 2023 IST | Rohit Salunke
Advertisement

बेळगाव - आपल्या दोन्ही मुलांना विषप्राशन करून आईनेही आत्महत्या केल्याची घटना बिदर येथे घडली आहे.
नच्चूबाई (३) गोलूबाई (२) असे मुलांची नावे असून आई मीराबाईने गळफास घेतला आहे. भालकी तालुक्यातील नीलम्मनहळ्ळी येथील तांड्यात ही घटना घडली असून काही दिवसापासून मीराबाईचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. धन्नूरा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#bidar#succied#succiedcase#succieddeath#tarunbharat#tarunbharatofficial
Next Article