ताऱ्याच्या महाविस्फोटाचे जेम्स वेब टेलिस्कोपने मिळविले छायाचित्र
06:15 AM Dec 14, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
Advertisement
नासाच्या वैज्ञानिकांनी जेम्स वेब टेलिस्कोपद्वारे अंतराळात एका विशाल आकाराच्या ताऱ्याचे छायाचित्र काढले आहे. हे छायाचित्र सुपरनोवा अवश्sढष कॅसिओपिया ए ताऱ्याचे आहे. या ताऱ्यात महाविस्फोट झाला आहे. नासानुसार हे छायाचित्र पूर्वी व्हाइट हाउसच्या कॅलेंडरचा एक हिस्सा हेत. याला सुट्यांच्या हंगामाची जादू, आश्चर्य आणि आनंद व्यक्त करण्यासाठी अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बिडेन यांनी लाँच केले होते असे नासाकडून सांगण्यात आले आहे.
Advertisement
कॅसिओपिया ए तारा पूर्ण ब्रह्मांडात सर्वाधिक संशोधन करण्यात आलेल्या सुपरनोवा अवशेषांपैकी एक आहे. हबल टेलिस्कोपने या विशालकाय ताऱ्यातील विस्फोटानंतर आणि याच्या फैलावलेल्या अवशेषांना स्वत:च्या छायाचित्रांमध्ये कैद केले आहे. जेम्स वेब टेलिस्कोप हबल टेलिस्कोपला छायाचित्रे काढण्यास मदत करतो
Advertisement
Next Article