महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आयटी क्षेत्रातील विकास राहणार 3 ते 5 टक्के

06:18 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर

Advertisement

आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातील माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्राचा विकास 3 ते 5 टक्के इतका राहणार असल्याची माहिती रेटिंग एजन्सी इक्रा यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे नव्याने करावयाच्या उमेदवार भरतीचे प्रमाणसुद्धा अपेक्षे एवढे राहणार नसल्याचे संस्थेने मत व्यक्त केले आहे. कंपनीचा नफा याच कालावधीमध्ये काहीसा अपेक्षेपेक्षा कमी दिसून येणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहिल्या 9 महिन्यात आयटी उद्योगाचा विकास 2 टक्के इतका राहिला आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे नफ्याचे मार्जिन अर्थिक वर्ष 2025 मध्ये 21 ते 22 टक्के राहणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article