बुधवारी होणार मनपाची सर्वसाधारण सभा
11:20 AM Nov 22, 2023 IST | Rohit Salunke
Advertisement
बेळगाव महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.त्यामुळे बुधवार दि. २९ रोजी महापालिकेची सभा होणार हे निश्चित झाले आहे . या सभेमध्येही विविध विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. फाईल गायब प्रकरण, खाऊ कट्टा, यासह इतर विषयावर खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच हि सर्वसाधारण सभा होणार असल्याने ह्या सभेतील पडसाद अधिवेशनात देखील उमटण्याची शक्यता आहे.
Advertisement
Advertisement